पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
जखमा तू चाललेल्या वाटेत फक्त काटे आहेत , माझ्या हृदयाकडे बघ, जखमा आहेत त्यात !   माझे हृदय हे एक तळघर आहे , त्यात एक आत्मा फडफडतोय! तुला देण्यासाठी माझ्याकडे काही च उरले नाही , मी आधीच त्यावर सर्वकाही खर्च केले आहे!   या तळहातांमध्ये तू तुझे हृदय ठेवले आहेस , पण पेनाच्या डागाशिवाय त्यात काहीच नाही आहे ! तुला प्रेम हवे आहे , वेडेपणा नाही. प्रेम शोधायला आलीस तरी का?   त्या विहिरीतून पाण्याच्या आशेवर बसली आहेस , पण संपूर्ण जमीन नापीक आहे त्यात! माझ्या छातीवर हात ठेव , ऐक! धडधडणाऱ्या दगडाशिवाय त्यात काहीच नाही आहे ! तू माझ्याशी जोडलीस तर उजाड होशील, ज्या हृदयात नुसती थडगी आहे , त्या हृदयात यावेच कशाला ?      
इमेज
  वडिलांच्या भावना गर्भवती स्त्री तिच्या पतीला: तुमची अपेक्षा काय आहे तो मुलगा असेल की मुलगी? नवरा - "आपल्याला मुलगा असेल तर मी त्याला इंजिनीअर, डॉक्टर शिकवेन" बायको - हा… हा.. आणि मुलगी झाली तर? नवरा - आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काहीही शिकवावे लागणार नाही. कारण तीच मला पुन्हा सर्व गोष्टी शिकवेल..जसे की कपडे कसे घालायचे, कसे खायचे, काय बोलावे, काय बोलू नये….थोडक्यात ती माझी दुसरी आई होईल आणि ती विचार करेल. माझा हिरो म्हणून … ती नेहमी तिच्या नवऱ्याची तुलना माझ्याशी करेल… ती माझ्यासाठी जगाशी लढेल आणि कोणी दुखावलं तर. ती त्या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही. बायको - "म्हणजे तुला म्हणायचे आहे की तुझी मुलगी ही सर्व कामे करेल पण तुझा मुलगा करणार नाही का?? नवरा - "नाही.. कदाचित तोही तेच करेल पण ते करायला शिकेल. पण मुली जन्मतः शिकून येतात. मुलीचा बाप होणं हा कोणत्याही पुरुषासाठी अभिमान असतो." बायको - 'पण, ती कायम आपल्या सोबत राहणार नाही. नवरा - "हो, पण आपण तिच्या सोबत असू, कायमचे. त्यामुळे ती आपल्यासोबत कायम पुढे राहणार नाही ह्याचा फरक पडत नाही ." मुली...

तवायफ की जिंदगी

इमेज
  तवायफ की जिंदगी   एक तवायफ हु में समाज में ठुकराई जानेवाली   लेकिन मेरी भी मैफिल सजाते है लोग   तवायफ   बनाकर   जिंदगी   भर   कीचड़   में   फसाते   है लोग .   महफ़िल में चार   चाँद   लगाने   वाली   कहकर   तारीफ़   मेरी   करते   है   लोग   लेकिन अस्सल जिंदगी में बदनाम मुझे करते है लोग। .   हुस्न की मैफिल की रानी कहते है मुझे लोग   लेकिन अस्सल जिंदगी में नौकरानी बनाने के लायक भी छोड़ते नहीं है लोग ..   महफ़िल की रोशनी मुझे कहते है लोग   लेकिन मेरी खुद की जिंदगी में सिर्फ अँधेरा ही कर देते है लोग ...   बड़े नामवाले रात के अँधेरे में अपनी हवस पूरी करते है   लेकिन दिन के उजाले में , शरीफोके नकाब पहनाकर मुझे ही बदनाम बोलते है ..   मेरी ही चौकट पे आके मेरे साथ रंगीन ज़िंदगी बनाते है लोग ...