पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  मिसळ   मिसळ म्हणजे मिसळ असते   सगळ्यांच्या आवडीची उसळ असते   आज आहे संडे , भरपूर गर्दी आहे तिथे   तिखट चालत नसेल तर खाऊ नका इथे   मिसळ म्हणजे मिसळ असते   सगळ्यांच्या आवडीची उसळ असते   भरपूर प्रमाणात पोहे , शेव आणि मटकीची उसळ   या तिघांचे एकत्रित मिश्रण करून बनते मसालेदार मिसळ   मिसळ सोबत असतो चिरलेला कांदा , कोथिंबीर , तिखट रस्याचा स्वाद   मिसळ खाण्यात करू नका मुंबईकरांचा नाद   तिखट लागतो मिसळ होतो वांदा   ३ / ४ टेबलेवरून आवाज येतो काका द्याना थोडा कांदा   मिसळ खाल्याने भरून येते दिल   नेमका प्रश्न पडतो कोण भरणार आपले बिल   मिसळ म्हणजे   मिसळ असते   सगळ्यांच्या आवडीची उसळ असते …
इमेज
I'm a mother too I'm a mother too, a mother who lost her four kids!   I would never forgive you humans for you cruel deeds!   My one chick got haunted, just for soe heinous fun, why are you so selfish? why don't you care for anyone?   Running mad behind development, The tower radidations killed my baby, And he's not only the only one, You are the killer of many!   Use more manja, kill more like you killed my third in kite flying, You are just so self-obessed, don't care if someone is dying.  
इमेज
  बस नंबर - ३७५ एक हॉरर कथा कल्पना करा रात्रीची २ची वेळ . आणि तुम्ही एका सुमसान रस्त्यावर एकटे उभे आहात . रस्त्यावर सगळीकडे काळोख आहे आणि दूरदूर वर कोणीच तुम्हाला दिसत नाही . आणि अचानक त्या अंधाऱ्या रात्रीत तुम्हाला एक बस दिसते . आणि तुम्हाला त्या बस मध्ये चढायला लागणारच कारण ती बस त्या रोडवरून जाणारी शेवटची बस आहे .   कस वाटेल तुम्हाला ऐक्याला जर हि बस तुम्हला तुमच्या घरी नाहीतर तर दुसरीकडे जाणार असेल तर . दुसरीकडे म्हणजे कोणत्यातरी अनोखळ्या जागेवर . तिथे पोचल्यावर तुमची आत्मा घाबरेल . अश्या घटना तुमच्याबरोबर होतील की , तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही .   ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही कल्पना केली असेल . चीन मधल्या एका पॅससेंजर ने अनुभवलं होत आपल्या नजरेच्या समोर . कधी कधी तुमच्याबरोबर अश्या घटना घडल्या असतील की तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही . ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय ते तुहाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच . आजची जी ग...
इमेज
  थोडं तुझं थोडं माझं थोडं तुझं हसणं थोडं माझं रुसणं   जीवाला   जीव   देऊन   आयुष्यात   तुझं   असणं .. थोडं   तुझं   थोडं   माझं   उष्ट   खाणं   होऊ   दे   प्रेमाची   गोडी   अजून   रंगात   येऊ   दे … थोडं   तुझं   थोडं   माझं   करता   करता   आयुष्य   सुखाने   चालू   दे   आपल्या   ह्या   सुंदर   नात्याला   सर्वांची   साथ   लाभू   दे … थोडं तुझं थोडं माझं नातं न विसरता चेष्ठा मस्करी होऊ दे   यातूनच   नात्याचा   गोडवा   फुलू   दे … थोडं   तुझं   थोडं   माझं   पैश्याच्या   बाबतीत   नको   होऊ   दे   एकमेकांच्या   आधाराने   संसाराची   वाट   पुढे   चालू   दे … थोडं   तुझं   थोडं   माझं   स्वप्न   दोघे   पाहू   आयुष्यच्या   निवांत ...