बस नंबर - ३७५ एक हॉरर कथा
कल्पना
करा रात्रीची २ची वेळ. आणि तुम्ही एका सुमसान रस्त्यावर एकटे उभे आहात. रस्त्यावर सगळीकडे काळोख आहे आणि दूरदूर वर कोणीच तुम्हाला
दिसत नाही. आणि अचानक त्या अंधाऱ्या रात्रीत तुम्हाला एक बस दिसते.
आणि तुम्हाला त्या बस मध्ये चढायला
लागणारच कारण ती बस त्या
रोडवरून जाणारी शेवटची बस आहे.
कस
वाटेल तुम्हाला ऐक्याला जर हि बस
तुम्हला तुमच्या घरी नाहीतर तर दुसरीकडे जाणार
असेल तर. दुसरीकडे म्हणजे कोणत्यातरी अनोखळ्या जागेवर. तिथे पोचल्यावर तुमची आत्मा घाबरेल. अश्या घटना तुमच्याबरोबर होतील की,तुम्ही विचार
सुद्धा करू शकणार नाही.
ह्या
सगळ्या गोष्टीची तुम्ही कल्पना केली असेल. चीन मधल्या एका पॅससेंजर ने अनुभवलं होत
आपल्या नजरेच्या समोर. कधी कधी तुमच्याबरोबर अश्या घटना घडल्या असतील की तुम्ही त्याची
कल्पना सुद्धा करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का
सांगतोय ते तुहाला व्हिडिओच्या
शेवटी कळेलच.
आजची
जी गोष्ट आहे ती एवढी भयानक
आहे, तुम्ही जर हि गोष्टी
ऐकालना तर तुम्हाला वाटेल
जर मी त्या ठिकाणी
असतो ना तर मी
काय केलं असते.मी सुद्धा जर
त्या ठिकाणी असतो तर मी अगदी
सुन्न झालो असतो. कारण ही कथा एवढी
भयानक आहे.
हि
कथा एका बसची आहे आणि त्या पससेंजरची आहे. आणि मित्रानो मी एक गोष्ट
तुम्हाला इथेच साफ सांगतो त्या बस चा पससेंजर
बनणं म्हणजे मुर्त्यू ला सामोरे जणे.
ह्या भयानक कथेमध्ये एक गुपित लपलेले
आहे, की जगात कोणीच
हे रऱ्हसय उलगडू शकले नाही आहे. आणि विडिओ सुरु करण्यापूर्वी असेच हॉरर, सुस्पेन्स आणि ऐतेहासिक व्हिडिओस बघण्यासाठी ह्या चॅनेलला नक्की सुबस्क्रिब करा. ही कथा आता
सुरू होतेय.
चीन-
ह्या देशाला आपण ड्रॅगॉनचा देश मानतो. ही कथा सुद्धा
ह्याच देशातील आहे. चीन मध्ये एक बस मार्ग
आहे ३७५. हि बस मार्ग
युआन मिंग युआन ते फ्रेग्रान्ट हिल्स
पर्यंत ही बस जाते.
ह्या दोन्ही शहरामध्ये जास्त अंतर नाही आहे. अंतर आहे ते फक्त १६km.
चीनच्या
बीजिंग शहरामध्ये एक अशी घटना
घडल्याचा दावा केला जातोय कि त्यामुळे आजही
तेथील लोक रात्री बस मध्ये सफर
करण्यास घाबरतात. २ दशकाहून जास्त
वेळ रोड नंबर ३७५ ह्या भुताच्या बस ची गोष्टी
ऐकवली जात आहे. हि गोष्ट किती
खरी आहे कि खोटी आहे,पण बीजिंग च्या
वेबसाइट बरोबरच अजून काही वेबसाइट वर हि गोष्ट
खूप वायरल झाली आहे. पण जो कोणी
हि गोष्ट ऐकतो तो कधीच ह्या
बसमधून प्रवास करत नाही.
घटना
आहे १४ नोव्हेंबर १९९५
ची बोलली जात आहे.
१४
नोव्हेंबर च्या हिवाळ्यमध्ये एक
वृद्ध आणि तरुण मुलगा रोड नंबर ३७५ च्या शेवटच्या बसची वाट पाहत होते. दोघांमध्ये साधारण बोलणं चालू होते. गडद अंधार, सगळीकडे काळोख हयामुळे रस्ते अगदीच सुमसान झालेले. बरोबर ११ वाजता त्या
रोड वरून शेवटची बस येताना दिसत
होती.
बस
स्टॉप वर बस थांबल्यावर
वृद्ध आणि तो तरुण मुलगा
बस मध्ये चढतात. बस पूर्णपणे खाली
होती. त्या बस मध्ये एक
ड्राइव्हर आणि एक लेडी कंडक्टर
व्यतिरिक्त कोणीच नव्हते.
तो
तरुण मुलगा ड्राइव्हर च्या बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तो वृद्ध माणूस मध्ये बसतो. आणि बस पुढच्या स्टॉप
कडे वळते.
बस
थोडी पुढे जाते आणि अचानक थांबते. पाठी मागे बसलेल्या त्या वृद्ध माणसाला तीन माणसांची सावली खिडकीमधून दिसते. ते तीन माणसे
त्या बस मध्ये चढतात.
कमी दिसत असल्याकारणाने त्या वृद्ध माणसाला त्या तिघांचा चेहरा नीट दिसत नाही. पण तो हे
बघतो दोन माणसे आपल्या मधल्या व्यक्तीला सहारा देत आहेत. त्या मधल्या व्यक्तीच डोकं खाली जमिनीकडे दिसत असते. त्या वृद्ध माणसाला वाटते कि तो व्यक्ती
दारूच्या नशेमध्ये असेल.
बस
परत पुढे जाण्यास निघते, रस्ता सुमसान असल्याकारणाने बस मध्ये सुद्धा
तेवढीच शांतता असते.
बस
पुढे चालतच असते तेव्हाच तो पाठी मागे
बसलेला वृद्ध म्हतारा एका तरुण मुलाशी भांडण्यास सुरवात करतो. हा तोच मुलगा
असतो तो त्याच्याबरोबर स्टॉप
वर बसची वाट बघत उभा असतो. ह्या प्रकाराने तो तरुण मुलगा
ताडकन उठतो. त्या दोघांची हातपाई सुद्धा होते. रागावलेला ड्राइवर तो तरुण मुलगा
आणि त्या वृद्ध माणसाला सुमसान रस्त्यावर उतरवून बस परत पुढे
घेऊन जातो.
दोघं
उतरल्यावर तो वृद्ध म्हतारा
शांत होतो. तेव्हा तो तरुण त्याला
विचारतो तुम्ही काहीच कारण नसताना का भांडलात????तेव्हा
तो वृद्ध त्याचा हात पकडून
म्हणतो
मी भांडत नव्हतो तर मी तुला
वाचवले आहे.
त्या
तरुणाला काहीच समजत नाही. वृद्ध म्हातारा त्याला म्हणतो तू ज्या तीन
माणसांना बस मध्ये चढताना
बघितले त्या तिघाना पाय नव्हते.
त्याच
शरीर हवेमध्ये तरंगत होते. हे ऐकून त्या
तरुणाच्या अंगावर काटा उभा राहतो.
दोघेही
जवळपासच्या पोलीस स्टेशन मध्ये पायी जातात,आणि आपल्याबरोबर झालेली घटना सविस्तार सांगतात.
त्या
दोघांचे ऐकून पोलीस उलट त्यांनाच वेड ठरवाल्याला निघते.
थोड्यावेळाने
ते दोघेही आपल्या घरी निघून जातात.दुसऱ्या दिवशी जो पेपर येतो
त्याने पोलिसांना खूपच आश्र्चय वाटते. की ज्या कंपनीची
बस ह्या रोड वरून जाते त्या बस मध्ये बसलेले
ड्राइवर कंडक्टर समेत सगळेच गायब झाल्याचा दावा करतात. पोलीस त्या वृद्ध म्हतारा आणि त्या तरुण मुलाच्या शोधात असतात. पण दोघेही आपली
ही कथा मीडिया पुढे सांगतात.
पोलिसांना
दुसऱ्या दिवशी बसचा अपघात झाला ही सूचना मिळते.
ही तीच बस असते जी
वृद्ध आणि तरुणाने सांगितली असते.
त्या
बसला पाणीमधून बाहेर काढतात तर एक आगळंवेगळं
दृश्य समोर येत. त्या बस मध्ये ड्राइवर
आणि कंडक्टर ची लाश मिळते.
ह्या व्यतिरीक्त अजून
तीन लाशे विचित्रपणे सडलेली सापडतात.
फॉरेन्सिक
टीम तिथे हजर होते त्याच्या म्हण्यानुसार २४ तासामध्ये कोणतीही
लाश एवढी सडलेली आणि खराब नाही होत. त्यांच्यानुसार ड्राइवर आणि कंडक्टर ची लाश एवढ्या
खराब स्थितीमध्ये नव्हत्या.
इथे
असं वाटते की , खरंच त्या तीन लाश खरोखरच्या प्रेत आत्मा होत्या का??
ह्या
सगळ्या गोष्टीमुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले.
एवढेच
नाही तर दावा हा
सुद्धा केला जातोय की पोलिसने बसची
तपासणी केली तेव्हा
फ्युएल टॅंक मध्ये डिझेल ज्या जगी रक्त भरलेले होते.
ये
बघून पोलीस विभाग परेशान झाला. तेव्हा त्यांना वाटू लागले की , त्या वृद्ध म्हतारा आणि त्या तरुणाने सांगितलेली गोष्ट हि खरी होती.
सगळ्यात
भयानक तर हे होते
की, बस शेवटचा स्टॉप
१००किलोमीटर पुढे जिंग शान शहर च्या नदीमध्ये मिळाली. फॉरेन्सिक रिपोर्ट्स नुसार बस मध्ये एवढे
डिझेल नव्हते की बस १००किलोमीटर
लांब जाऊ शकेल.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा